शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

धमाका शिकवू नये, अन्यथा दुकान बंद करू; नारायण राणेंचा संजय राउतांना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 16:47 IST

तर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही

कुडाळ : कोणी आम्हाला धमाका शिकवू नये, मनात आणलं तर एका दिवसात दुकान बंद करू, असा इशारा केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेला दिला.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कणकवली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली परिसरात ‘इलाका तुम्हारा, धमाका हमारा’ असे फलक झळकले आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी हा इशारा दिला. हिम्मत असेल तर समोर येऊन बोलावे, असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले. जेलमध्ये जाऊन आला आणि धमाका कसला करणार? सत्तेत असताना अडीच वर्षात शिवसेनेने जिल्ह्यासाठी काय केले? जनतेसाठी काय दिलं ते सांगा?तर जिल्ह्यातून जाऊ देणार नाहीजिल्ह्याला महाराष्ट्राला, देशाला माहीत आहे राणे काय आहेत ते. तुम्ही कुठे म्हणाल तिथे मी एकटाच येतो. सलग ३२ केसेस शिवसेनेसाठी अंगावर घेतल्या याची आठवण करून दिली. एक धक्का जरी भाजप कार्यकर्त्याला लागला, तर या जिल्ह्यातून जाऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Sanjay Rautसंजय राऊत