शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवराजेश्वर मंदिराला उद्धव ठाकरेंच्या हस्ते सिंहासन अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 11:51 IST

संदीप बोडवे मालवण : छत्रपतींना साजेसे असे सिंहासन मिळाले आहे. ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्या महाराजांना नवे ...

संदीप बोडवेमालवण : छत्रपतींना साजेसे असे सिंहासन मिळाले आहे. ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्या महाराजांना नवे वैभव प्राप्त झाले आहे. महाराजांना साजेसे असे सिंहासन आमच्या वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात दगडी सिंहासन तयार करण्यात आले होते. या सिंहासनाचे पूजन आणि अर्पण सोहळा रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.वैभव तुझ्यावर जनतेचा विश्वास मालवण बंदरजेटीवरील सभेप्रसंगी उद्धव ठाकरेंनी आमदार वैभव नाईक यांच्या पाठीवर थाप दिली. जर जनता एकवटली तर गुंडागर्दी नेस्तनाबूत करू शकते, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने मागील काही निवडणुकीत वैभव नाईक व विनायक राऊत यांच्या विजयानंतर दाखवून दिले आहे. त्यामुळे वैभव तुझ्यावर जनतेचा विश्वास आहे, ‘तू पुन्हा लढ’ असा आशीर्वाद ठाकरे यांनी नाईक यांना दिला.यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार भास्कर जाधव, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, माजी महापौर दत्ता दळवी, रुची राऊत, गितेश राऊत, रमेश कोरगावकर, संदेश पारकर, अरुण दुधवडकर, अतुल रावराणे, हरी खोबरेकर, यतीन खोत, बाळा गावडे, सरपंच भगवान मंदार, मंदार ओरसकर, गणेश कुडाळकर, उमेश मांजरेकर, निनाक्षी शिंदे, श्वेता सावंत, पूनम चव्हाण, सेजल परब, सुर्वी लोणे, माधुरी प्रभू, तपस्वी अंजना, अंजना सामंत, भारती आडकर, स्नेहा शेलटकर विनायक कोळंबकर, मंगेश सावंत यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरे