शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत हॉटेल मालकाला पेटविण्याचा कामगारांकडून प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 13:03 IST

सावंतवाडी शहरातील हॉटेल व्यावसायिक जगदीश मांजरेकर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने सावंतवाडी शहरात खळबळ माजली असून, अंगावर पेट्रोल ओतणारा युवक प्रथमेश लवू सावंत हा त्यांच्या हॉटेलमध्ये कामाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मांजरेकर यांनी सावंतवाडी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलीस त्या कामगाराचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देहॉटेल मालकाला पेटविण्याचा प्रयत्नसावंतवाडीतील घटनेने उडाली खळबळ। कामगारांकडून प्रकार

सावंतवाडी : शहरातील हॉटेल व्यावसायिक जगदीश मांजरेकर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने सावंतवाडी शहरात खळबळ माजली असून, अंगावर पेट्रोल ओतणारा युवक प्रथमेश लवू सावंत हा त्यांच्या हॉटेलमध्ये कामाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मांजरेकर यांनी सावंतवाडी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलीस त्या कामगाराचा शोध घेत आहेत.जगदीश मांजरेकर यांचे सावंतवाडीत हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये प्रथमेश हा काम करीत होता. हॉटेल मालक मांजरेकर व कामगार प्रथमेश सावंत यांच्यात पगाराच्या वादातून किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री प्रथमेश हा मांजरेकर हे खासकीलवाडा भागात राहत असलेल्या घरी गेला आणि त्याने मांजरेकर यांच्याशी बोलायचे आहे, असे म्हणत त्यांना बाहेर येण्यास सांगितले.हॉटेल मालकावर पेट्रोल ओतण्याच्या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर करीत आहेत.घटनेनंतर कामगार पळाला; गुन्हा दाखलहॉटेलमधील कामगाराने सोबत आणलेले पेट्रोल मालकाच्या अंगावर ओतून माचिसची काडी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मांजरेकर हे बाजूला गेल्याने त्यातून थोडक्यात बचावले. या घटनेनंतर सावंत हा पळून गेला. याबाबतची तक्रार मांजरेकर यांनी पोलिसांत दिली असून, पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग