शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

चालत्या दुचाकीवर झाड कोसळून दोघे युवक जागीच ठार, सावंतवाडीतील घटना

By अनंत खं.जाधव | Updated: September 27, 2023 14:09 IST

सावंतवाडी : सावंतवाडीत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. शहरातील राजवाड्या नजीकचे झाड चालत्या दुचाकीवर कोसळून दोघे युवक ...

सावंतवाडी : सावंतवाडीत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. शहरातील राजवाड्या नजीकचे झाड चालत्या दुचाकीवर कोसळून दोघे युवक जागीच ठार झाले. ही घटना काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. युवकांना पडलेल्या झाडा खालून काढण्यात आले असून दोघांचेही मृतदेह येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व संभाजी दत्ताराम पंदारे (२१, रा. गवळीवाडी, आजिवडे ता.कूडाळ) अशी मृतांची नावे आहेत. ते भजनासाठी सावंतवाडीत आले होते. तेथून घरी परताना ही घटना घडली.सावंतवाडी शहरात दुपारपासून जोरदार पाऊस कोसळत होता. त्यातच रात्रीच्या सुमारास शहरातील राजवाड्याच्या संरक्षक कठड्याच्या बाजूलाच भले मोठे भेडल्या माडाचे झाड होते. ते झाड दुचाकीवर कोसळले अन् दोघे युवक ठार झाले. अचानक घडलेल्या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांकडून धावाधाव करण्यात आली अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान पोलिसांनी नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या मदतीने झाड बाजूला करून मृतदेह बाहेर काढले व रूग्णालयात दाखल केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसSawantwadiसावंतवाडीDeathमृत्यू