शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली येथे केटी बंधाऱ्यावरून दोन युवती नदी पात्रात कोसळल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:52 IST

कणकवली येथील मराठा मंडळ नजीक गड नदीवरील केटी बांधाऱ्यावर दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन युवती थेट नदीत २० फूट खाली कोसळल्या . त्यांना किरकोळ दुखापत झाली असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांतील या केटी बांधाऱ्यावरील हा दुसरा अपघात आहे.

ठळक मुद्देकणकवली येथे केटी बंधाऱ्यावरून दोन युवती नदी पात्रात कोसळल्या !पंधरा दिवसांत केटी बांधाऱ्यावरील दुसरा अपघात

कणकवली : कणकवली येथील मराठा मंडळ नजीक गड नदीवरील केटी बांधाऱ्यावर दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन युवती थेट नदीत २० फूट खाली कोसळल्या . त्यांना किरकोळ दुखापत झाली असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांतील या केटी बांधाऱ्यावरील हा दुसरा अपघात आहे.कणकवली येथील एक युवती आपल्या मैत्रिणी समवेत मालवणला जात होती. मराठा मंडळ येथील केटी बंधाऱ्यावरुन दुचाकी घेऊन ती निघाली होती. तेवढ्यात ओसरगाव येथून कणकवलीकडे येणाऱ्या एका दुचाकी स्वाराची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. हा अपघात साधारणतः शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला.या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवती थेट नदीत कोसळल्या.

यापैकी एक युवती कणकवली शहरातील असून दुसरी तिची नातेवाईक असल्याचे समजते. यावेळी बाळू पारकर , दामोदर सावंत, बंटी मेस्त्री तसेच अन्य नागरिकांनी त्यांना मदत केली. यावेळी महेश लक्ष्मण घाडीगावकर, राजन परब, चेतन मुंज, अण्णा कोदे, उत्तम राणे, वालावलकर, सापळे आदी नागरिक उपस्थित होते. त्या किरकोळ जखमी झालेल्या युवतींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस