शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा!, उद्धव ठाकरेंनी दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 12:35 IST

संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे घेतली सदिच्छा भेट.

कणकवली: सिंधुदुर्गातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा. ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचे वर्चस्व कसे ठेवता येईल आणि भाजपला निवडणुकीपासून कसे दूर ठेवता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संदेश पारकर व अन्य पदाधिकाऱ्यांना केली.संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते.शिवसेनेकडून कणकवली तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. तसेच कणकवली तालुक्यात निवडणूक होणाऱ्या ५८ ग्रामपंचायतीपैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती या शिवसेनेकडे येण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे संदेश पारकर यांनी यावेळी सांगितले.सिंधुदुर्गात खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा, विधानसभा मतदारसंघ निहाय ओरोस येथे बैठका देखील घेण्यात आली आहे. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यासर्व घडामोडींची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरे