शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

खारेपाटण चेक पोस्ट येथे अवैधरित्या खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 14:23 IST

खैर लाकूड वाहतूक करताना देण्यात आलेल्या पास मध्ये तफावत आढळून आली. पास मंजूर केलेला शिक्का मालावर आढळून आला नाही.

खारेपाटण : अवैधरित्या खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक खारेपाटण चेक पोस्टवर पकडण्यात आला. पहाटे ६.३० च्या सुमारास वन क्षेत्र अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. रत्नागिरी लांजा येथून सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे चाललेला (एम.एच १०-झेड ०५६०) हा ट्रक शेडीव, किटा, खैर लाकूड अवैधरित्या घेऊन जाताना ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी वाहन चालक विलास विठ्ठ डोंगरे (रा. देवरुख) व मालक राजेश कोलपटे (रा. लांजा) यांच्यावर अवैध वाहतूक केल्याप्रकरणी व पास मध्ये दाखवलेल्या माला पेक्षा अधिक सुमारे १५ते १६ घन मीटर माल गाडीत आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.वन परिक्षेत्र कार्यालय कणकवली यांच्यावतीने  करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान कणकवली वनक्षेत्रपाल अधिकारी आर एफ ओ घुनळीकर,वनपरिमंडल अधिकारी अनिल जाधव, तारिक फकीर, सत्यवान सुतार, वनरक्षक संजीव जाधव, विश्वनाथ माळी, अनिल राख, अतुल खोत, अतुल सुतार, एम पी शेगावे, श्रीम चंद्रिका लोहार, शिर्के आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पास मंजूर केलेला शिक्का मालावर नाहीखारेपाटण चेक पोस्ट येथे आज करण्यात आलेल्या कारवाईत सदर खैर लाकूड वाहतूक करताना देण्यात आलेल्या पास मध्ये तफावत आढळून आली. पास मंजूर केलेला शिक्का मालावर आढळून आला नाही. त्यामुळे सदर खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने आपल्या ताब्यात घेतला. पुढील अधिक चौकशीसाठी हा ट्रक फोंडा विक्री आगार वनपरिमंडळ अधिकारी फोंडा कार्यालय येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती राजेंद्र घुनळीकर वनक्षेत्रपाल अधिकारी कणकवली यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसforest departmentवनविभाग