शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

काळ आला होता पण...,रिक्षावर झाडाची फांदी कोसळली : दोघेजण बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:33 IST

उभादांडा येथील मानसीश्वर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाहेर पडणाऱ्या रिक्षावर बाजूला असलेल्या भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाची मोठी फांदी तुटून पडल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून रिक्षाचालकासह दोघेजण या घटनेतून बालबाल बचावले. मात्र, रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकाळ आला होता पण...,रिक्षावर झाडाची फांदी कोसळली दोघेजण बालंबाल बचावले

वेंगुर्ला : उभादांडा येथील मानसीश्वर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून बाहेर पडणाऱ्या रिक्षावर बाजूला असलेल्या भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाची मोठी फांदी तुटून पडल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून रिक्षाचालकासह दोघेजण या घटनेतून बालबाल बचावले. मात्र, रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.सोन्सुरे येथील कृष्णा गडेकर आपल्या रिक्षाने यांचे भाडे घेऊन सकाळी वेंगुर्ला येथे डॉक्टरकडे आले होते. तपासणी झाल्यानंतर ते ग्राहकांना घेऊन शिरोडा येथे निघाले होते. मानसीश्वर येथील पंपाकडे पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी रिक्षा नेली. पेट्रोल भरून रिक्षा बाहेर काढत असतानाच पंपाशेजारी असलेल्या आंब्याची झाडाची मोठी फांदी तुटून थेट रिक्षावर पडली.

या अपघातात रिक्षाचा पुढील भाग पूर्णता तुटून चेंदामेंदा झाला. यावेळी गडेकर बाजूला सरकल्याने सुदैवाने ते बचावले. तर रिक्षामध्ये मागे बसलेले चिपकर यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय या घटनेने आला. दरम्यान, बाजूला उभ्या असलेल्या दोन दुचाकींचेही या घटनेत मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग