शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव रेल्वे स्टेशनवर तुतारी एक्स्प्रेसला थांबा मिळण्यासाठी रेल रोको 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 13:19 IST

कोरोना काळापासून तुतारी रेल्वेला थांबा बंद

कणकवली: कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील सर्वांना जवळ असलेले नांदगाव रोड रेल्वे स्टेशन येथे तुतारी एक्स्प्रेसला थांबा मिळण्यासाठी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. नांदगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी मागील कोरोना काळापासून तुतारी रेल्वेला थांबा बंद केलेला आहे.

वारंवार संबंधित विभागांना व मंत्री यांना विनंती करूनही अद्याप पर्यंत रेल्वे थांब्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे येत्या काळात रेल रोको करण्यात येणार आहे.अशी माहिती वाघेरी माजी सरपंच संतोष राणे यांनी दिली. तसेच त्या आंदोलनाच्या नियोजनासाठी उद्या, रविवारी (दि.२६) सकाळी १० वाजता नांदगाव रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी नियोजन बैठक आयोजित केली आहे. यावेळी गावातील व परिसरातील  ग्रामस्थानी उपस्थित रहावे. यावेळी रेल रोको आंदोलनाची तारीख व वेळ निश्चित करून रेल्वे प्रशासनास जाग आणण्यासाठी तसेच एकजुटीने आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संतोष राणे व नांदगाव पंचक्रोशी संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग