शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील वागदेतील 'ती' बंद लेन सुरू, वाहन चालकांमधून समाधान

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 30, 2022 16:58 IST

गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला तरीही 'लेन' दुरूस्तीचे काम सुरु राहिल्याने वाहनचालकांची गैरसोय होत होती.

सिंधुदुर्ग : वागदे येथे शुक्रवारी (दि.२६) झालेल्या भीषण अपघातानंतर गडनदी पुलानजीकच्या मुंबई-गोवा महामार्गावरील बंद असलेली 'लेन' वाहतुकीसाठी दोन दिवसात सुरु करण्यात करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अखेर चौथ्या दिवशी म्हणजे आज, मंगळवारी दुपारपासून वागदेतील ही दुसरी लेन सुरू करण्यात आली आहे.शुक्रवारी प्रांताधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी ग्रामस्थांसहीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दुसरी लेन सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला त्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. दोन दिवसांत दुसरी लेन सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले होते.मात्र, तीन दिवस उलटूनही लेन सुरू न झाल्याने ही लेन कधी सुरू होणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला तरीही 'लेन' दुरूस्तीचे काम सुरु राहिल्याने वाहनचालकांची गैरसोय होत होती. ही लेन सुरू होण्यासाठी माजी जि.प. अध्यक्ष गोट्या सावंत, वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर व इतरांनी आग्रही भूमिका घेतली होती.अखेर मंगळवारी दुपारपासून ही लेन सुरू करण्यात आली आहे. यामुळे एकाच लेनवरून दोन्हीकडील वाहने जात असल्याने अपघाताची निर्माण होणारी शक्यता यामुळे कमी होणार आहे. याबाबत वाहन चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग