शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर, सिंधुदुर्गात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 14:37 IST

स्वागतासाठी मालवणमध्ये शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे यामुळे भगवेमय वातावरण झाले आहे.

सिंधुदुर्ग : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे आज, सोमवार पासून तीन दिवस कोकण दौऱ्यावर आले आहेत. नुकतेच ते सिंधुदुर्ग विमानतळावर दाखल झाले असून चिपी विमानतळावरून ते मालवणच्या दिशेने रवाना झाले आहेत. मालवण येथे बंदर जेटी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मालवणमध्ये शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे यामुळे भगवेमय वातावरण झाले आहे.राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात विविध विकासात्मक कामांसाठी दौरा करत आहेत. त्याचा प्रारंभ कोकणातून करण्यात आला आहे. आज, सोमवारपासून पुढील तीन दिवस ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड दौऱ्यावर असणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAditya Thackreyआदित्य ठाकरेkonkanकोकण