शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: गांधीनगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात; शिवसेना नेते सतीश सावंतांना धक्का

By सुधीर राणे | Updated: November 7, 2022 12:16 IST

गांधीनगर सरपंचांसह तीन सदस्यांचा भाजपात प्रवेश

कणकवली : कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश अनंत बोभाटे यांच्यासह सदस्य सुनीता अनाजी सावंत, मंजुषा महादेव बोभाटे, प्रसन्ना प्रशांत सावंत व शिवसेना कार्यकर्ते मिलिंद बोभाटे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. गांधीनगर सरपंचांसह तीन सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे.कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री इतर उपस्थित होते. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत गावात कोणतेही विकास काम न झाल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपात प्रवेश केला असल्याचे सरपंच मंगेश बोभाटे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतBJPभाजपाKankavliकणकवली