शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

सिंधुदुर्गात चोऱ्यांचे सत्र सुरूच, तंटामुक्त अध्यक्षांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:42 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढतच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ मधील एक मेडिकल स्टोअर आणि भूषारी दुकानाचे कडी कोयंडे तोडून आत मध्ये प्रवेश करून सामानाची नासधूस केली, तर हवेलीनगर मधील भरवस्तीत असणाऱ्या तीन घरांची कडी कोयंडे तोडून आत प्रवेश केला.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात चोऱ्यांचे सत्र सुरूच, तंटामुक्त अध्यक्षांवर हल्लाफोंडाघाट परिसरातील २ दुकाने आणि ३ बंद घरे फोडली

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढतच असून गुरुवारी रात्री चोरट्यांनी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ मधील एक मेडिकल स्टोअर आणि भूषारी दुकानाचे कडी कोयंडे तोडून आत मध्ये प्रवेश करून सामानाची नासधूस केली, तर हवेलीनगर मधील भरवस्तीत असणाऱ्या तीन घरांची कडी कोयंडे तोडून आत प्रवेश केला.तंटामुक्ती अध्यक्षांवर हल्लामध्यरात्री ३.०० च्या सुमारास चोरट्यांनी तंटामुक्त अध्यक्ष सुंदर पारकर यांच्या चाळीतील एका बंद खोलीचा कडी कोयंडा तोडत असतानाचा आवाज आल्याने पारकर यांनी आरडा-ओरड केली असता त्यापैकी एका अज्ञाताने पारकर यांच्यावर दगडफेक करत पळ काढला.

सुदैवाने यात कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच फोंडा जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, सरपंच संतोष आग्रे, अजित नाडकर्णी, सुभाष मोर्ये, विश्वनाथ जाधव यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. याबाबत अधिक तपास फोंडाघाट पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग