शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील असलदेत चोरट्यांनी मंदिरासह शाळा फोडली, ग्रामस्थांमध्ये घबराट 

By सुधीर राणे | Updated: March 7, 2023 12:33 IST

कणकवली : कणकवली तालुक्यात चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे.  असलदे येथील दोन मंदिरांच्या दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या आहेत. तर ...

कणकवली : कणकवली तालुक्यात चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे.  असलदे येथील दोन मंदिरांच्या दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या आहेत. तर गावातील प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांच्या दरवाजाचे कडी कोयंडे तोडले आहेत. एकाचवेळी गावात तीन ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांच्या प्रयत्नामुळे ग्रामस्थांमध्येही घबराट पसरली आहे.पोलिसांनी केलेल्या तपासणीच्यावेळी  एका ठिकाणी मद्याची बाटलीही आढळून आली आहे. तर तिन्ही  ठिकाणी चोरीस विशेष असे काहीच गेलेले नाही. या घटनेची माहिती समजताच सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलिस पाटील सावित्री पाताडे, ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी असलदे परिसरात रात्रीच्यावेळी पोलिस गस्त ठेवावी, अशी मागणीही  ग्रामस्थांनी केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी