शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर सहा ठिकाणी बस थांबे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:55 IST

state transport Sindhudurgnews- मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्हा प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण या प्रमुख शहरासह टाकेवाडी ते नडगिवे या ६ किलोमीटर मार्गाचा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व्हे करून प्रवासी वर्गाच्या सोयीसाठी मुंबई - गोवा महामार्गावर नव्याने एकूण ६ बस थांबे बांधून देण्यात यावेत, अशी मागणी खारेपाटणचे सरपंच रमाकांत राऊत यांनी अधिकाऱ्यांकडे केली. त्यांच्या या मागणीला अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच या प्रलंबित बस थांब्यांचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांशी चर्चा ; सरपंचांनी केली मागणीखारेपाटणमधील नागरिकांची होतेय गैरसोय

खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्हा प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण या प्रमुख शहरासह टाकेवाडी ते नडगिवे या ६ किलोमीटर मार्गाचा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व्हे करून प्रवासी वर्गाच्या सोयीसाठी मुंबई - गोवा महामार्गावर नव्याने एकूण ६ बस थांबे बांधून देण्यात यावेत, अशी मागणी खारेपाटणचे सरपंच रमाकांत राऊत यांनी अधिकाऱ्यांकडे केली. त्यांच्या या मागणीला अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच या प्रलंबित बस थांब्यांचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय खारेपाटणचे शाखा अभियंता डी. जी. कुमावत,महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक निरीक्षक जी. बी. गोरे, के. सी. सी, बिल्डकॉन कंपनीचे वरिष्ठ इंजिनियर द्विवेदी राजीवधर, नडगिवे सरपंच अमित मांजरेकर, महेश कोळसुलकर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, महेंद्र गुरव, नडगिवे ग्रामस्थ प्रमोद आंबेरकर, खारेपाटण ग्रामस्थ निलेश गुरव आदी उपस्थित होते.महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने खारेपाटण येथील मुंबई - गोवा महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून महामार्गावर आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या नागरी वस्तीच्या ठिकाणी बस थांबे नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. खारेपाटणचे सरपंच राऊत यांनी याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन अधिकारी खारेपाटण येथे आले होते.दरम्यान, खारेपाटण टाकेवाडी ते नडगिवे बांबरवाडी या सहा किलोमीटर मार्गाचा प्रत्यक्ष सर्व्हे करण्यात आला. त्याचा अहवाल महामार्ग प्राधिकरण यांना एसटी महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्यावतीने त्वरित देण्यात येऊन प्रवासी, नागरिक यांची गरज लक्षात घेऊन बसथांबे बांधण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग