शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

पार्श्वनाथ बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अटकेत, आज न्यायालयात हजर करणार; कोल्हापुरात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:24 IST

बँकेची वाढीव मूल्यांकनाच्या आधारे ७२ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

कणकवली : कणकवली शहरातील पार्श्वनाथ को. ऑप. बँक लि. कोल्हापूर, शाखा कणकवली या बँकेची वाढीव मूल्यांकनाच्या आधारे ७२ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी कर्जदार अशोक रघुनाथ सावंत (४८, नाटळ) याला गुरुवारी सायंकाळी अटक केली.त्याच दरम्यान मुख्य आरोपी तत्कालीन शाखाधिकारी किशोर चंद्रकांत गुंजीकर (५१, कोल्हापूर) याला कोल्हापुरात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी कोल्हापुरात कारवाई केली आहे. या दोन्ही आरोपींना आज, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.कणकवली शहरातील पार्श्वनाथ को. ऑप. बँक लि. कोल्हापूर, या बँकेचे प्रेमानंद महादेव सावंत, रा.नाटळ हे सहकर्जदार आहेत. कर्ज घेताना त्यांच्या शेतजमिनीचे अवास्तव बनावट मूल्यांकन संगनमताने करून परस्पर बँकेची ७२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी किशोर चंद्रकांत गुंजीकर, तत्कालीन रोखापाल अनुश्री नितीन गावडे (रा. सावंतवाडी), कर्जदार अशोक रघुनाथ सावंत आणि प्रथमेश सावंत (रा. कणकवली) यांच्याविरूध्द कणकवली पोलीस ठाण्यात  लेखाधिकाऱ्यानी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbankबँकfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी