शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: बाजारात जाण्यावरून वाद, रागात मुलानेच घेतला जन्मदात्रीचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 12:14 IST

ओरोस : बाजारात जाण्यावरून आई आणि मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. रागाच्या - संतापाच्या भरात मुलाने आईचा गळा ...

ओरोस : बाजारात जाण्यावरून आई आणि मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. रागाच्या - संतापाच्या भरात मुलाने आईचा गळा दाबल्याने ती जागीच गतप्राण झाली. ही घटना कुडाळ तालुक्यातील कसाल बौद्धवाडी येथे सोमवारी (दि. १४) रात्री घडली. मनोरंजना मोहन कदम (वय५८) असे खून झालेल्या मातेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा संशयित सुरेंद्र मोहन कदम (४०) याला अटक करण्यात आली आहे.१४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास बाजारात जाण्याच्या कारणावरून कसाल बौद्धवाडी येथील घरासमोरील अंगणात मुलगा सुरेंद्रने आई मनोरंजना यांच्यात वाद झाला त्यातून सुरेंद्रने आई मनोरंजना यांना हाताचे थापटाने मारले. त्या अंगणातील गवतात जाऊन पडल्या. तेथेही सुरेंद्रने आईच्या कानफटात मारून आंब्याच्या झाडाजवळ पाडले. त्यावेळी सुरेंद्रने आणलेली घरातील विहिरीतील पाणी काढण्याच्या दोरीच्या साह्याने गळा आवळून ठार मारले.त्यानंतर तो बॅग भरून पळून जाण्याचा प्रयत्नात असतानाच पोलिस तेथे पोहोचले त्यांनी सुरेंद्रला ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली दोरी पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबतची तक्रार सिंधुदुर्गनगरीचे पोलिस शैलेश सोनसुरकर यांनी दिली. संशयित सुरेंद्र मोहन कदम याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस