शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आंबोलीतील मुख्य धबधबा झाला प्रवाहित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 18:01 IST

आता पावसाळी पर्यटनाला बहर येणार असून पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बेळगाव येथून मजा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.

आंबोली (सिंधुदुर्ग) : पावसाळी पर्यटनातील केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी घाटात असलेला धबधबा गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसाने अंशत: प्रवाहित झाला आहे. त्यामुळे आता पावसाळी पर्यटनाला बहर येणार असून पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बेळगाव येथून मजा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.आंबोलीमध्ये गेली दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे आंबोली घाटातील मुख्य धबधबा अंशतः प्रवाहित झाला आहे. आंबोलीमध्ये उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे अद्यापपर्यंत धबधबे सुरू झाले नव्हते. यामुळे येथील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला होता. जुलैच्या अखेरीस श्रावण महिना सुरू होणार असून त्यानंतर आंबोलीतील वर्षा पर्यटन कमी होते. त्यामुळे श्रावणापूर्वी आंबोलीतील वर्षा पर्यटन बहरलेले असते. जर अशा पद्धतीने पाऊस उशिरा सुरू झाल्याने व धबधबा उशिरा प्रवाहित झाल्याने आंबोलीतील पर्यटन व्यवसायाचे दिवस कमी कमी होत जातील. त्यामुळे इथल्या पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.रविवारपासून पर्यटन बहरणारमंगळवार आणि बुधवारी आंबोलीमध्ये पडत असलेल्या पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर छोटे-मोठे धबधबे काहीअंशी प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे आता आंबोलीचे पर्यटन येत्या रविवारपासून बहरणार आहे. त्या अनुषंगाने आंबोलीतील सर्वच्या सर्व पर्यटन स्थळांवरती आंबोली ग्रामपंचायत तसेच पोलीस यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. आंबोलीत आत्तापर्यंत केवळ दहा इंच पावसाची नोंद झाली असून हा पाऊस गेल्या अनेक वर्षांतील सर्वात कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटनAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशन