शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कणकवलीत इमारतीवरील लोखंडी छप्पर कोसळले, सुदैवाने मोठी हानी टळली

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 24, 2024 12:24 IST

कणकवली : कणकवली शहरात सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका बिल्डिंग वरील लोखंडी छप्पर थेट रस्त्यावर ...

कणकवली : कणकवली शहरात सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका बिल्डिंग वरील लोखंडी छप्पर थेट रस्त्यावर येऊन पडले. शहरातील श्रीधर नाईक चौकात असलेल्या बिल्डिंग वरील हे छप्पर वर्दळीच्या रस्त्यावर पडले. मात्र सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर पादचारी अथवा वाहन नसल्याने मोठी हानी टळली. सदरच्या सात मजली इमारतीवर लोखंडी छप्पर उभारण्यात आले होते. काही मिनिटाच्या जोरदार वाऱ्यामुळे हे छप्पर काही वेळ हवेत होते. तेथून ते रस्त्याच्या दिशेने येऊन रस्त्यावर पडले. तेथील उपस्थित नागरिकांनी ही घटना पाहताच तेथील रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबविले होते. तोपर्यंत छप्पर रेल्वे स्टेशन मार्गावरील रस्त्यावर एका बाजूला पडले. छप्पर पडले त्यावेळी वाहने अथवा पादचारी असते तर मोठी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता होती. घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलीस, नागरिक, नगरपंचायत कर्मचारी दाखल झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस