शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: धामापूर येथील जंगलात आढळला युवकाचा मृतदेह

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 23, 2023 18:58 IST

युवक वेताळबांबर्डे येथून होता बेपत्ता

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथून बेपत्ता असलेल्या सचिन मधुकर घाटकर (वय-३०) या युवकाचा मृतदेह शनिवारी धामापूर येथील बैरागी कासारटाका मंदिर लगतच्या जंगलमय भागात झाडास गळफास लावलेल्या स्थितीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसून आला. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.याबाबतची माहिती अशी की, वनविभागाचे कर्मचारी धामापूर येथील बैरागी कासारटाका मंदिरालगतच्या जंगलमय भागात फिरती गस्त घालत असता त्यांना एका झाडास गळफास लावलेल्या स्थितीत युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती मालवण पोलिस ठाण्यास दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.ए. सुतार, कट्टा पोलिस दूरक्षेत्रचे पी.बी. मोरे, सुहास पांचाळ, सिद्धेश चिपकर यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात हा मृतदेह कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील सचिन मधुकर घाटकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. हा युवक बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून कट्टा पोलिस दूरक्षेत्राचे पी.बी. मोरे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस