शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सेना पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव, नितेश राणे यांचा दावा 

By सुधीर राणे | Updated: December 30, 2023 18:56 IST

कणकवली : संजय निरुपम यांनी   उद्धव ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष यांची योग्यता दाखवून दिली आहे. काँग्रसने उद्धव ...

कणकवली : संजय निरुपम यांनी  उद्धव ठाकरे आणि त्यांचा शिवसेना पक्ष यांची योग्यता दाखवून दिली आहे. काँग्रसने उद्धव ठाकरेंची क्षमता चांगलीच ओळखली आहे. त्यामुळेच  उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. असा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.तसेच ते खोटे असल्यास उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊन खुलासा करावा. असे आव्हान देखील दिले आहे.कणकवली  येथे शनिवारी प्रसिद्धी माध्यमांशी  आमदार नितेश राणे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ठाकरे सेना  पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा, असा प्रस्ताव काँग्रेसकडून आलेला आहे. विधानसभेच्या पाच जागा मिळविणे कठीण झालेल्या उद्धव ठाकरेंना  त्यांचा पक्षच विलीन करण्याची ऑफर आलेली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा विषय महत्वाचा नाही, असे संजय राऊत यांनी इंडिया अलायन्सच्या बैठकीत सांगितले. यातून प्रकाश आंबेडकर यांना कमी लेखायचे काम संजय राऊत करत आहेत. राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचे नाव पुढील काळात दिसणार नाही. असा शाप श्री राम  देईल, कारण ते वारंवार खोटे बोलत आहेत. असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. कोल्हेंच्या नावासमोर माजी खासदार लागायला वेळ लागणार नाहीपैसे घेऊन संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. तर ज्या अजित पवार यांच्या आशीर्वादाने अमोल कोल्हे खासदार झाले, त्यांच्याबद्दल त्यांनी विचार करून बोलावे. खाल्या मिठाला जागावे. अन्यथा त्यांच्या नावासमोर माजी खासदार हे नाव लागायला वेळ लागणार नाही. असा टोलाही राणे यांनी लगावला. येणाऱ्या निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitesh Raneनीतेश राणे