शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील खारेपाटणमध्ये भीषण अपघात; पुलावरून कंटेनर थेट नदीत कोसळला, दोघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 08:08 IST

Accident in Kharepatan : कणकवली तालुक्यातील  खारेपाटण मुख्य पुलावर  मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान एक कंटेनर अचानक खारेपाटण पुलावरून थेट शुक नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला.

- संतोष पाटणकर  खारेपाटण (सिंधुदुर्ग) - मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील  खारेपाटण मुख्य पुलावर  मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा महेश ट्रान्सलाइन प्रायव्हेट लिमिटेड कम्पनीचा एक कंटेनर( भारत ब्रेंज कँपणीचे  अवजड वाहन) क्रमांक एम. एच. ४७ ए. एस. २२६० भरधाव वेगाने जात होता.  तो अचानक खारेपाटण पुलावरून थेट शुक नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला.यामध्ये वाहन चालक व क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

या अपघातात वाहन चालक किशन सुभाष ( वय ३३, राहणार उत्तरप्रदेश ) व सोबत क्लीनर (ओळख पटलेली नाही) अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. या कंटेनर  मध्ये सीपला कंपनीची औषधे होती .ती  घेऊन मुंबईच्या दिशेने तो चालला होता. अपघात एवढा भीषण होता की खारेपाटण पुलावरून सुमारे ८० फूट खोल नदीत पाण्यात तो कोसळला. परंतु नदीत पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने मदत कार्यात अडथळा येत होता. गावकऱ्यांच्या मदतीने खारेपाटण दुरक्षेत्राचे  पोलीस नाईक उद्धव साबळे,होमगार्ड अमोल परब,भालचंद्र तीवरेकर ,वन विभागाचे विश्वनाथ माळी, खारेपाटण ग्रामस्थ नितीन चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये,संदेश धुमाळे आदींनी तातडीने सहकार्य केले. रात्रीचा काळोख असल्याने मदत करताना अडचण येत होती. मृतदेह खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पुढील तपसासाठी नेण्यात आले. या अपघाताचा  अधीक तपास खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग