शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तेलीआळी येथे टेम्पोला आग ! मोठी दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:39 IST

kankavli, fire, sindhudurgnews कणकवली येथील तेलीआळीतील सावंत कंपाउंड मधील उभ्या टेम्पोला शनिवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कणकवली नगरपंचायतच्या मिनी अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

ठळक मुद्देकणकवली तेलीआळी येथे टेम्पोला आग ! सुदैवाने मोठी दुर्घटना टळलीनगरपंचायत अग्निशामक बंबाने आग आणली आटोक्यात

कणकवली : कणकवली येथील तेलीआळीतील सावंत कंपाउंड मधील उभ्या टेम्पोला शनिवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कणकवली नगरपंचायतच्या मिनी अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्यात आली.कणकवली तेली आळीतील सावंत कंपाउंड मध्ये जमदाडे या भाजीविक्रेत्याचा टेम्पो उभा असतो . त्या परिसरात गवत आहे. या गवताला कोणी तरी आग लावलेली होती. ती आग हळूहळू उभ्या टेम्पो नजीक आली. त्यामुळे काहि क्षणातच टेम्पोला आगीने वेढले. या आगीची माहिती समजताच मनसेचे पदाधिकारी संतोष सावंत यांनी तत्काळ नगरपंचायतला त्याबाबत कल्पना दिली.

त्यानंतर अग्निशामक बंब घेऊन नगरपंचायत कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नाने अग्निशामक बंबाने टेम्पोला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी टेम्पोच्या हौद्याचे नुकसान झाले आहे. सुदैवाने टेम्पोचे टायर आणि इंजिन व चालक केबिन सुरक्षित राहिली.कणकवली नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे , गणेश लाड , सदानंद ताम्हाणेकर , विनोद जाधव आणि मिथुन ठाणेकर यांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली