शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

महामार्गावरील हळवल फाटा येथे टेम्पो उलटला, अवघड वळणावर पुन्हा अपघात

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 1, 2022 11:51 IST

आतापर्यंत सहा ते सात वेळा याच ठिकाणी अपघात झाले असून तिघांनी आपले प्राण गमावले आहेत

कणकवली (सिंधुदुर्ग) : मुंबई-गोवा महामार्गावर गोव्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो हळवळ फाट्यावर असलेल्या अवघड वळणावर जाऊन पलटी झाला. हा टेम्पो तेथील टपऱ्यांवर जाऊन कोसळला. आज, शनिवारी पहाटे चार वाजता ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला.टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र येथील अवघड वळणावर ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. आतापर्यंत सहा ते सात वेळा याच ठिकाणी अपघात झाले असून तिघांनी आपले प्राण गमावले आहेत. हे वळण वाहनचालक यांच्यासाठी जीवघेणे ठरत आहे. तसेच त्या ठिकाणी असलेल्या टपऱ्यामुळे देखील मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या अपघातात जीवितहानी झाली नाही. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात