शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवर कंपनीकडून सर्व्हे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 16:31 IST

शाळांना सोलर पॅनलच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याची संकल्पना आमदार नीतेश राणे यांनी मांडली आहे. या कामाला आता गती मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीने त्यासाठी सर्व्हे करण्याचे काम सुरू केले आहे.

ठळक मुद्देवीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवर कंपनीकडून सर्व्हे सुरूनीतेश राणे यांचा उपक्रम, शाळांवर सोलर पॅनल बसविणार

कणकवली : शाळांना सोलर पॅनलच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याची संकल्पना आमदार नीतेश राणे यांनी मांडली आहे. या कामाला आता गती मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीने त्यासाठी सर्व्हे करण्याचे काम सुरू केले आहे.दोन अधिकारी स्थानिक कर्मचाऱ्यांसह हा सर्व्हे करीत आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग आणि सोलर पॅनल विभागाचे प्रमुख गोविंद ढोले, सौरऊर्जा विभागाचे अभियंता ईशान शहाडे यांच्या उपस्थितीत हे सर्व्हेचे काम सुरू आहे. सोमवारी टाटा पॉवरच्या या अधिकाऱ्यांनी आमदार राणे यांची कणकवली येथे भेट घेतली.आमदार राणे यांनी सोलर पॅनलच्या माध्यमातून शाळांना सौरऊर्जा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून शाळांना अखंडित वीजपुरवठा होईल. त्याचप्रमाणे वीज बिलापोटी शाळांचा होणारा खर्च कमी होईल.

यापूर्वी आमदार राणे यांनी मतदार संघातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम राबविला आहे. त्याच पद्धतीने हा दुसरा उपक्रम आहे. समाज शिक्षणातून घडतो आणि हे शिक्षण दर्जेदार असावे त्यासाठीच्या सर्वतोपरी सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यावर आमदार राणे यांचा भर आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळा