शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश प्रभूंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 16:52 IST

Suresh Prabhu Bjp Kudal- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कुडाळ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपाच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

ठळक मुद्देसुरेश प्रभूंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद कुडाळ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

कुडाळ : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कुडाळ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपाच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे गटनेते तथा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चा अध्यक्षा संध्या तेरसे, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला सरचिटणीस रेखा काणेकर, ज्येष्ठ नगरसेविका उषा आठले, जिल्हा चिटणीस भाजपा बंड्या सावंत, ज्येष्ठ नेते राजू राऊळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा प्रवक्ते दादा साईल, भाजप रिक्षा संघटना कुडाळ अध्यक्ष अविनाश पाटील, कुडाळ शक्तिकेंद्र प्रमुख राजू बक्षी, महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्या अदिती सावंत, नगरसेवक सुनील बांदेकर, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक राजवीर पाटील, बूथ अध्यक्ष निलेश परब, कोषाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, वैभव शेणवी तसेच अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूkudal-acकुडाळBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग