शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत डॉक्टरांचे यश, २१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:57 IST

मालवण तालुक्यातील तारकर्ली-देवबाग कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत येथील वेंगाबॉईजच्या डॉ. प्रल्हाद मणचेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. राजेश्वर उबाळे आणि डॉ. अमेय प्रभुखानोलकर यांनी २१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केले.

ठळक मुद्देकोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत डॉक्टरांचे यश २१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार

वेंगुर्ले : मालवण तालुक्यातील तारकर्ली-देवबाग कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत येथील वेंगाबॉईजच्या डॉ. प्रल्हाद मणचेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. राजेश्वर उबाळे आणि डॉ. अमेय प्रभुखानोलकर यांनी २१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केले.युनायटेड स्पोर्ट्स अँड अ‍ॅडव्हेंचर्स कंपनीने ही स्पर्धा ५, १० व २१ किलोमीटर अशा अंतराच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यातील ५ किलोमीटरच्या स्पर्धेत डॉ. मयुर मणचेकर, डॉ. महेंद्र्र सावंत यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. वेंगाबॉईजच्या सदस्यांना डॉ. रावराणे, डॉ. शंतनू तेंडुलकर आणि डॉ. प्रशांत मडव यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या स्पर्धेत सहभागी होऊन लोकांमध्ये जास्तीत जास्त व्यायाम, धावणे व चालण्याची आवड निर्माण व्हावी, हा संदेश डॉ. प्रल्हाद मणचेकर तसेच प्रदीप वेंगुर्लेकर यांनी दिला.रणरणत्या उन्हात स्पर्धकांचा लागला कसबीट दी हिट या संकल्पनेवर आधारित ऐन उन्हाळ््यात भरवण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांच्या क्षमतेचा कस लागला. धावताना १२ किलोमीटरनंतर स्पर्धकांना उष्माघात सहन करावा लागला. तर १५ किलोमीटरनंतर मात्र स्पर्धकांची चांगलीच दमछाक झाली. या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेंगाबॉईजच्या चारही सदस्यांनी २१ किलोमीटरचे अंतर लीलया पार केले. 

टॅग्स :Marathonमॅरेथॉनsindhudurgसिंधुदुर्ग