शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडी येथील उद्योग विभागाच्या प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 16:52 IST

आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या निमित्ताने उद्योग विभागाने उभारलेल्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देआंगणेवाडी येथील उद्योग विभागाच्या प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसादउत्पादन उद्योगांसाठी 50 लाखांचे अर्थसहाय्य

सिंधुदुर्गनगरी: आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या निमित्ताने उद्योग विभागाने उभारलेल्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनामध्ये उद्योग विभाग, एमआयडीसी, एमएसएसआयडीसी, केव्हीआयबी, एमसीईडी सह शासकीय महामंडळे, बँका, यांचे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच उद्योग विभागाअंतर्गत स्थापित फळ प्रक्रिया उद्योग, काजू प्रक्रिया, मॉड्युलर फर्निचर, काथ्या उद्योग यामधील 7 समुह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत स्थापित 2 घटकांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवला. या प्रदर्शनावेळी बेरोजगार युवकांना ऑनलाईन अर्ज अपलोड करण्याची सुविधा उपबल्ध करुन देण्यात आली होती.यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, व्यवस्थापक परशुराम गावडे, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक अतुल सातपुते, बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रिय व्यवस्थापक अतुल जोशी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अरुणकुमार झा उपस्थित होते.उत्पादन उद्योगांसाठी 50 लाखांचे अर्थसहाय्यया योजनेअंतर्गत लघु उद्योग स्थापन करण्यासाठी सेवा उद्योगांसाठी 10 लाख आणि उत्पादन उद्योगांसाठी 50 लाखांपर्यंतचे अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बँकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात येते.

टॅग्स :anganewadi jatraआंगणेवाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्ग