शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

दशावतारी नाट्यमहोत्सवास ओरोस वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: April 17, 2017 6:11 PM

बक्षिस वितरण समारंभ २४ एप्रिल २०१७ रोजी

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. १७: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथील श्री देव रवळनाथ मंदिरात आयोजित दशावतार नाट्यमहोत्सवास ओरोस वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सोमवार दिनांक ३ एप्रिल २०१७ पासून या दशावतारी नाट्य महोत्सवास सुरवात झाली आहे.श्री. गणेश दशावतारी नाट्यमंडळ कडावल, सत्वपरीक्षा, श्री देवी माऊली दशावतारी नाट्यमंडळ इन्सुली, मायाजाल, श्री. देव गांगोबा दशावतारी नाट्यमंडळ ओवळीये, ललीत पंचमी, लिंग रामेश्वर दशावतारी नाट्यमंडळ ओवळीये-मालवण, यक्ष यक्षिणी, महापुरूष दशावतारी नाट्यमंडळ सावंतवाडी, रामभक्त जांबुवंत, सावरीश्वर दशावतारी नाट्यमंडळ आवेरे, कंदुकेश्वरी महिमा, श्री. देव वेतोबा, रवळनाथ, भावई द. नाट्यमंडळ परूळे, लक्ष्मीची पाऊले, श्री. देव हनुमान दशावतारी नाट्यमंडळ कलंबिस्त, भीष्म परशुराम युध्द, रामेश्वर दशावतारी नाट्यमंडळ तसेर्बांबर्डे, भिष्म प्रतिज्ञा, स्वयंभू दशावतारी नाट्यमंडळ पांग्रड, देवासूर संग्राम, सिध्देश्वर दशावतारी नाट्यमंडळ दोडामार्ग, राजा श्रीयाळ चांगुणा, वावळेश्वर दशावतारी नाट्यमंडळ तेंडोली, दिव्य शांभवी अवतार, आनंदी अनंत आना बागवे द. नाट्यमंडळ अणाव, राजा रूखमांगद अशी नाट्यमहोत्सवात सादर झालेले नाट्यप्रयोग आहेत. आज सायंकाळी सोमवार दिनांक १७ एप्रिल २०१७ रोजी चेंदवणकर दशावतारी नाट्यमंडळ चेंदवण, पार्वती झाली मासेवाली, मंगळवार दिनांक १८एप्रिल २०१७ रोजी श्री. हेळेकर दशावतारी नाट्यमंडळ कारिवडे, शिवतीर्थ मलकापूर, बुधवार दिनांक १९ एप्रिल २०१७ रोजी श्री. हनुमान दशावतारी नाट्यमंडळ मांगेली, कंसजन्म, गुरूवार दिनांक २० एप्रिल २०१७ खानोलकर दशावतारी नाट्यमंडळ खानोली, प्रतिकृष्ण, शुक्रवार दिनांक २१ एप्रिल २०१७ श्री. देवीभराडी दशावतारी नाट्यमंडळ वाडीवरवडे, घट भरले पापाचे, शनिवार दिनांक २२ एप्रिल २०१७ रोजी श्री.गणेश भवानी दशावतारी नाट्यमंडळ हुंबरट, देव धावला हाकेला, रविवार दिनांक २३ एप्रिल २०१७ रोजी गुरूकृपा दशावतारी नाट्यमंडळ हळवल, रणसंग्राम हे दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. या स्पधेॅचा बक्षिस वितरण समारंभ सोमवार दिनांक २४ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६.00 वाजता श्री. देव रवळनाथ मंदिर, ओरोस बुद्रुक येथे होणार आहे. असे कामगार कल्याण मंडळाचे संतोष नेवरेकर यांनी सांगितले.