शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीसाठी २३ व २४ रोजी विशेष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 15:00 IST

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ लक्षात घेता नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नाव नोदणी न झालेल्या नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी म्हणून पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी २३ व २४ फेब्रुवारी २०१९ या दोन दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देमतदार नोंदणीसाठी २३ व २४ रोजी विशेष मोहिमनाव नोदणी न झालेल्यासाठी आणखी एक संधी

सिंधुदुर्गनगरी : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ लक्षात घेता नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नाव नोदणी न झालेल्या नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी म्हणून पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी २३ व २४ फेब्रुवारी २०१९ या दोन दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.सदर नोंदणी ही १ जानेवारी २०१९ रोजीच्या अर्हता दिनांकावर अधारित असणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत.

तसेच नागरिकांना मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी १ जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अधारित मतदार यादी उपलब्ध असणार आहे. तसेच निरक्षर मतदारांसाठी सदर मतदार यादीचे वाचन मतदान केंद्रावर व गावात चावडी वाचन करण्यात येणार आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे मतदार नाव नोंदणीसाठीचे विहित नमुने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मतदारांनी मतदार यादीतत्यांचे नाव आहे किंवा कसे याची खातरजमा करावी, तसेच ज्यांचे नाव मतदार यांदीत नाही अशा मतदारांनी आपले नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, यांनी केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९sindhudurgसिंधुदुर्ग