शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयामघील सोनोग्राफी मशीन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:27 IST

सिंधुदुर्ग  जिल्हा सामान्य रुग्णालयातील बंद असलेले सोनोग्राफी मशीन आता सुरू करणयात आले आहे. या साठी तंत्रज्ञ नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी गर्भघारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र कायद्या अंतर्गत जिल्हा स्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयामघील सोनोग्राफी मशीन सुरू संकेतस्थळावर माहिती कळवण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग : जिल्हा सामान्य रुग्णालयातील बंद असलेले सोनोग्राफी मशीन आता सुरू करणयात आले आहे. या साठी तंत्रज्ञ नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी गर्भघारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र कायद्या अंतर्गत जिल्हा स्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत दिली.या बैठकीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनसाठी नेमण्यात आलेल्या तंत्रज्ञांच्या नेमणुकीला जिल्हा सल्लागार समितीची मंजूरी घेण्यात आली. तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयातही सोनोग्राफिची सोय करण्यात आल्याचे या बैठकीमध्ये सांगण्यात आले.जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी गंर्भलिंग निदान चाचणी होत असल्यास नागरिकांनी 1800-233-4475 या टोल फ्री क्रमंकावर महिती कळवावी किंवा www.amchimulgi.gov.in  या संकेतस्थळावर माहिती कळवावी असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. तसेच संबंधित सोनोग्राफी केंद्रावर खटला दाखल झाले नंतर एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तरी जिल्ह्यातील अशी माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली.बैठकीस जिल्हा सल्लागार समितीच्या अध्यक्षा तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विशाखा पाटील, डॉ. सुमन नाईक, ॲड. अमोल सामंत, सुष्मा कुलकर्णी, प्रसाद परब, हेमंत धुरी, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग