शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा गाळ काढण्याचे काम पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:02 IST

Devgad Dam Sindhudurg : मशिनरीमधील तांत्रिक बिघाडामुळे देवगड आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा गाळ काढण्याचे काम अचानक बंद पडले होते. त्यामुळे मच्छिमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, हे काम  सुरू झाले आहे. देवगडचे अर्थकारण बदलणाऱ्या आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा गाळ काढण्याच्या कामाला १८ एप्रिलपासून सुरुवात झाली. यासाठी दोन बार्ज व एक ड्रेजर देवगड बंदरात दाखल झाले.

ठळक मुद्देआनंदवाडी बंदर प्रकल्पाचा गाळ काढण्याचे काम पुन्हा सुरूकाम अचानक बंद पडल्याने मच्छिमारांमध्ये होता संभ्रम

देवगड : मशिनरीमधील तांत्रिक बिघाडामुळे देवगड आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा गाळ काढण्याचे काम अचानक बंद पडले होते. त्यामुळे मच्छिमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, हे काम  सुरू झाले आहे. देवगडचे अर्थकारण बदलणाऱ्या आनंदवाडी बंदर प्रकल्पाचा गाळ काढण्याच्या कामाला १८ एप्रिलपासून सुरुवात झाली. यासाठी दोन बार्ज व एक ड्रेजर देवगड बंदरात दाखल झाले.गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले होते. मात्र, मशिनरीमधील तांत्रिक बिघाडामुळे हे काम काही दिवस बंद होते. अचानक काम बंद पडल्याने मच्छिमार व देवगडमधील नागरिकही संभ्रमात पडले होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे काम बंद होते. रविवारपासून हे काम सुरू होत आहे, असे प्रकल्पाचे ठेकेदार समीर पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार काम सुरू झाले आहे.

या प्रकल्पाचे सध्या जेटी व भरावाचे काम सुरू असून त्याचबरोबर गाळ काढण्याचा कामालाही सुरुवात झाली. सुमारे १ किलोमीटर क्षेत्रातील गाळ काढण्यात येणार आहे. या बंदरातून अडीच मीटर खोलीचा गाळ काढण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे देवगडच्या कायापालटाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही त्याचा फायदा होईल. 

टॅग्स :Devgad Police Stationदेवगड पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्गDamधरण