शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : युथ गेममध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंची बाजी, जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 15:34 IST

डेरवण येथे झालेल्या डेरवण युथ गेममध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी बाजी मारली. यात सिंधुदुर्गचे अनेक खेळाडू चमकले आहेत.

ठळक मुद्देयुथ गेममध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंची बाजीजिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर

वेंगुर्ले : डेरवण येथे झालेल्या डेरवण युथ गेममध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी बाजी मारली. यात सिंधुदुर्गचे अनेक खेळाडू चमकले आहेत.२६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत डेरवण येथे डेरवण युथ गेम अ‍ॅथलॅटिक्स स्पर्धा पार पडली. सिंधुदुर्गच्या चैताली विश्वास पवार हिच्या नेतृत्वाखाली संघाने ४ बाय १०० रिले प्रकारात तिसरा क्रमांक संपादन करुन जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर चमकविले.१८ वर्षे गटात चैताली पवार-४०० मीटर धावणे चौथा क्रमांक तसेच ३००० मीटरमध्ये आठवा क्रमांक, ईशा गोविंद बागवे-१५०० मीटर धावणे सातवा क्रमांक, लांब उडीमध्ये सहावा, निकिता निनावे-१५०० मीटर धावणे सहावा, लांब उडीत चौथा क्रमांक, १६ वर्षे गटात हिना गोविंद बागवे-४०० मीटर धावणे पाचवा, लांबउडीत चौथा क्रमांक, १४ वर्षे गटात दत्तप्रसाद परशुराम गोरल-२०० मीटर धावणेमध्ये पाचवा, समीर वड्डर-उंचउडी सहावा क्रमांक, १२ वर्षे गटात तन्वी शशिकांत परब-२०० मीटर धावणेमध्ये चौथा क्रमांक मिळाला.खेळाडूंना बाबली वायंगणकर व नगराध्यक्ष राजन गिरप यांचे सहकार्य लाभले. शिक्षक जयराम वायंगणकर, जयवंत चुडनाईक, संजीवनी परब तसेच समीर राऊत, विश्वास पवार, शशिकांत परब, गोविंद बागवे, यांचे मार्गदर्शन लाभले.

 

टॅग्स :Sportsक्रीडाsindhudurgसिंधुदुर्ग