शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

सिंधुदुर्ग :उधाणाने विजयदुर्ग चौपाटीवर पाणी, किनाऱ्यावरील सर्वत्र पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 5:04 PM

विजयदुर्ग समुद्र किनारपट्टीवर आलेल्या उधाणाच्या पाण्याने संपूर्ण समुद्रकिनारा पाण्याने वेढला गेला. यामुळे किनाऱ्यावरील वाळूवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

ठळक मुद्देउधाणाने विजयदुर्ग चौपाटीवर पाणीकिनाऱ्यावरील सर्वत्र पाणीच पाणी

देवगड : विजयदुर्ग समुद्र किनारपट्टीवर आलेल्या उधाणाच्या पाण्याने संपूर्ण समुद्रकिनारा पाण्याने वेढला गेला. यामुळे किनाऱ्यावरील वाळूवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.गेले दोन दिवस विजयदुर्ग भागात सोसाट्याचा वारा वाहत असून समुद्रकिनारी मोठ्या लाटा धडकत आहेत.विजयदुर्ग किल्ल्यावर महाकाय लाटा आदळत असून काही मच्छिमार तटावर बसून मासेमारी करीत आहेत.

त्यांनी मासेमारी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.  त्याचप्रमाणे विजयदुर्ग खाडीतही किनाऱ्यालगत मासेमारी करणाऱ्यांनी मासेमारी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्ग