शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : हेल्मेट नसणा-या दुचाकीस्वाराचे होणार दोन तासाचे समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:53 IST

यापुढे हेल्मेट न वापरणा-या दुचाकीस्वाराला दंडाबरोबरच दोन तासाच्या समुपदेशनास उपस्थित राहणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने बंधनकारक केले आहे.

ठळक मुद्देहेल्मेट नसणा-या दुचाकीस्वाराचे होणार दोन तासाचे समुपदेशन अशोक शिंदे यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी : यापुढे हेल्मेट न वापरणा-या दुचाकीस्वाराला दंडाबरोबरच दोन तासाच्या समुपदेशनास उपस्थित राहणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने बंधनकारक केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या समितीने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशीक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांनी दिली.अशोक शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गुन्ह्यांसाठी दंडाव्यतिरिक्त होणाऱ्या कारवाईचा तपशीलामध्ये लाल सिग्नल ओलांडणे कमीत कमी ९0 दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन, वाहन चालवताना मोबाईल वापरणे कमीत कमी ९0 दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन, दारू अथवा अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे, कमीत कमी ९0 दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन तसेच न्यायालयात गुन्हा दाखल, अतिरिक्त माल वाहतुक करणे कमीत कमी ९0 दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन तसेच माल उतरविणे, माल वाहतुक वाहनातुन प्रवासी वाहतुक करणे कमीत कमी ९0 दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबन तसेच परवाना रद्द व वाहनांची नोंदणी निलंबन, हेल्मेट न वापरणे दोन तासासाठी समुपदेशास परिवहन कार्यालयात उपस्थिती, सिट बेल्ट न लावणे दोन तासासाठी समुपदेशास परिवहन कार्यालयात उपस्थिती असे सदस्य सचिव जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांनी  म्हटले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग