शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वाहतूक शाखेच्यावतीने गतवर्षभरात २६५२७ केसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 12:23 IST

सिंधुदुर्ग जिल्हा वाहतुक शाखेच्यावतीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर २६ हजार ५२७ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून ५५ कोटी ८८ लाख ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

ठळक मुद्देवाहतूक शाखेच्यावतीने गतवर्षभरात २६५२७ केसेस५९ वाहन चालकांचा वाहन परवाना निलंबितसाठी प्रस्ताव

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा वाहतुक शाखेच्यावतीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर २६ हजार ५२७ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून ५५ कोटी ८८ लाख ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

मोबाईल संभाषण आणि मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी ५९ वाहन चालकांचे वाहन परवाना निलंबित करण्याकरिता प्रस्ताव सिंधुदुर्ग उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण व सावंतवाडी आदि ठिकाणी हेल्मेटचा वापर न करणे, वाहन परवाना नसणे, सिटबेल्ट न लावणे आदी विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

या कालावधीत वेगवेगळ्या मोटार वाहन कायद्यानुसार २६ हजार ५२७ केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील वाहतूक चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि वाहन चालविताना काळजी घ्यावी असे आवाहनही जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी केले आहे.

५९ वाहन चालकांचा वाहन परवाना निलंबितसाठी प्रस्ताववाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई केली जात असतानाच वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणे आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ५९ वाहन चालकांच्या वाहन परवाना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव सिंधुदुर्ग उपप्रादेशीक परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी दिली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग