शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : शिक्षण विभागाचे वेळकाढू धोरण, विजय पाटकर यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 14:55 IST

मालवण येथील भंडारी हायस्कूलच्या शिक्षिका प्रज्ञा प्रसाद कांबळी यांनी वैद्यकीय परिपूर्तीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले. मात्र कांबळी यांनी कागदपत्रांची पूर्तता करूनही ते प्रस्ताव मंजूर करण्यात आले नाहीत. त्यामुळे कांबळी यांचा वैद्यकीय प्रस्ताव शिक्षण विभागाने तब्बल १५ महिने रखडवून ठेवला आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे वेळकाढू धोरणविजय पाटकर यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्षचौकशीची मागणी

मालवण : येथील भंडारी हायस्कूलच्या शिक्षिका प्रज्ञा प्रसाद कांबळी यांनी वैद्यकीय परिपूर्तीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले. मात्र कांबळी यांनी कागदपत्रांची पूर्तता करूनही ते प्रस्ताव मंजूर करण्यात आले नाहीत. त्यामुळे कांबळी यांचा वैद्यकीय प्रस्ताव शिक्षण विभागाने तब्बल १५ महिने रखडवून ठेवला आहे.

शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाबाबत संस्थेचे चेअरमन विजय पाटकर यांनी या प्रकाराची तातडीने चौकशी व्हावी, अशी लेखी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिक्षण संचालकांकडे केली आहे.मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून प्रज्ञा प्रसाद कांबळी कार्यरत आहेत. त्यांचे पती प्रसाद कांबळी हे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने आजारी होते.आर्थिक ओढाताण सहन करीत प्रज्ञा कांबळी यांनी त्यांना गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच २७ मार्च २०१६ रोजी त्यांचे निधन झाले.पतीच्या निधनानंतर प्रज्ञा कांबळी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर त्यांनी शासकीय नियमानुसार उपचाराला सहाय्यभूत होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेखाली २२ आॅक्टोबर २०१६ आणि १७ एप्रिल २०१७ रोजी वैद्यकीय परिपूर्तीचे एकूण पाच प्रस्ताव सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केले.

चौकशीची मागणीसर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही अद्यापही हे प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत. याबाबत कांबळी यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही १५ महिन्यांत त्यांना काहीच उत्तर अथवा न्याय देण्यात आलेला नाही. त्यामुळे संस्थेचे चेअरमन विजय पाटकर यांनी चौकशीची मागणी केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsindhudurgसिंधुदुर्गeducationशैक्षणिक