शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मनविसे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखपदी शैलेश श्रुंगारे, नूतन पदाधिकारी निवड जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:47 IST

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी शनिवारी जाहीर करण्यात आल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत मनविसे जिल्हा संपर्कप्रमुखपदी शैलेश श्रुंगारे यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनविसे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखपदी शैलेश श्रुंगारेनूतन पदाधिकारी निवड जाहीर

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी शनिवारी जाहीर करण्यात आल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत मनविसे जिल्हा संपर्कप्रमुखपदी शैलेश श्रुंगारे यांची निवड करण्यात आली आहे.वैभववाडी संपर्कप्रमुखपदी गौरव राणे, देवगड संपर्कप्रमुखपदी समीर आडकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष समीर राऊळ, संपत मयेकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. या नूतन पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपाध्यक्ष अनिल राणे, कणकवली शहराध्यक्ष शैलेश नेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते़. नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये सावंतवाडी मनविसे तालुका सचिव रामा देवळी, शहर सचिव शुभम घावरे, उपशहराध्यक्ष ओंकार कुडतरकर, माडखोल विभागअध्यक्ष कृष्णा गावडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवडही यावेळी करण्यात आली. 

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग