शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

सिंधुदुर्ग : सावंतवाडीत पुन्हा फ्लॅट फोडला, शहरात चोरीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:01 IST

सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगर येथील चोरीचा तपास शून्य असतानाच सोमवारी त्याच परिसरातील इमारतीमधील अन्य एकाचा बंद फ्लॅट फोडल्याचे समोर आले. ही घटना शुक्रवारी रात्रीचीच असून, संबंधित फ्लॅट मालक सोमवारी सावतवाडीत आल्यावर हा प्रकार समोर आला. याबाबत पोलिसांनी पंचनामा करून चोरीची नोंद केली आहे.

ठळक मुद्देसावंतवाडीत पुन्हा फ्लॅट फोडला, शहरात चोरीचे सत्र सुरूच सर्वोदयनगर येथील घटना; अद्याप पोलिसांना अपयशच

सावंतवाडी : शहरातील सर्वोदयनगर येथील चोरीचा तपास शून्य असतानाच सोमवारी त्याच परिसरातील इमारतीमधील अन्य एकाचा बंद फ्लॅट फोडल्याचे समोर आले. ही घटना शुक्रवारी रात्रीचीच असून, संबंधित फ्लॅट मालक सोमवारी सावतवाडीत आल्यावर हा प्रकार समोर आला. याबाबत पोलिसांनी पंचनामा करून चोरीची नोंद केली आहे.दरम्यान, या चोरीप्रकरणी पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज आले असले तरी पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरले आहे. मात्र, या चोरीचा तपास सुरू असतानाच चोरट्यांनी त्याच दिवशी त्याच परिसरातील अन्य एका इमारतीतील फ्लॅट फोडल्याचे समोर आले असून, संबंधित मालकाने याबाबत पोलिसांत धाव घेतली.या चोरीत घरात दागिने असतानाही चोरट्यांच्या हाताला ते लागले नाहीत. शिवाय लॅपटॉप आदी वस्तूलाही चोरट्यांनी हात लावला नसल्याचे संबंधित फ्लॅट धारकांनी पोलिसांत दिलेल्या माहितीत सांगितले. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.सावंतवाडी-सालईवाडा येथील राजरत्न कॉम्प्लेक्स व ज्युलिएट कॉम्प्लेक्समधील एकूण पाच फ्लॅट तिघा अज्ञात चोेरट्यांनी फोडले होते. या चोरीत चोरट्यांच्या हातात काहीच लागले नसले, तरी याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हा