शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कृषी प्रदर्शनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा, हेलिपॅड, विहीर कामाची केली पाहणी : पोलीस अधीक्षकांचीही उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:11 IST

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक-शेतकऱ्यांना प्रत्येक स्टॉलवर सुलभरित्या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रदर्शन जागेची पाहणी केली. यावेळी कृषी प्रदर्शन व्यवस्थापक संदीप गिड्डे यांना प्रदर्शनास शेतकऱ्यांना त्रुटी अथवा समस्या जाणवू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना चौधरी यांनी केल्या.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग कृषी प्रदर्शनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावाहेलिपॅड, विहीर कामाची केली पाहणी पोलीस अधीक्षकांचीही उपस्थिती

मालवण : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक-शेतकऱ्यांना प्रत्येक स्टॉलवर सुलभरित्या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी प्रदर्शन जागेची पाहणी केली. यावेळी कृषी प्रदर्शन व्यवस्थापक संदीप गिड्डे यांना प्रदर्शनास शेतकऱ्यांना त्रुटी अथवा समस्या जाणवू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना चौधरी यांनी केल्या.आंगणेवाडी यात्रोत्सवादरम्यान पाच दिवसीय भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आढावा घेतला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, तालुका कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी महनीय व्यक्तींसाठी उभारण्यात आलेल्या हेलिपॅडची पाहणी केली. तर आंगणेवाडीतील पावसाळ्यात कोसळलेली विहीर बांधून पूर्ण झाली. या विहिरीचीही पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी योग्यप्रकारे पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. मंडळाच्या सूचना विचारात घेतल्या जातील, असे स्पष्ट केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTempleमंदिर