शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मालवण किनारी पात बुडाली, चार मच्छिमारांना वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:05 IST

मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक मासेमारीची पात (छोटी नौका) बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या पातीवरील चारही मच्छिमारांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले.

ठळक मुद्दे मालवण किनारी पात बुडाली चार मच्छिमारांना वाचविण्यात यश

मालवण : येथील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक मासेमारीची पात (छोटी नौका) बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या पातीवरील चारही मच्छिमारांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. मात्र, सध्या मासेमारी बंदी कालावधी सुरू असतानाही मासेमारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. याकडे मत्स्य व्यवसाय विभागाचे दुर्लक्ष असल्याचेही दिसून आले आहे.पावसाळी कालावधीत मासेमारी बंदी असते. येत्या १ आॅगस्टपासून मासेमारी हंगामास सुरुवात होणार आहे. मात्र पावसाळी कालावधीतही काही मच्छिमारांकडून मासेमारी सुरू असल्याचे मंगळवारी घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे. येथील किल्ल्यानजीकच्या समुद्रात मंगळवारी सकाळी चार मच्छिमार एक पात घेऊन मासेमारीस गेले होते.

यावेळी समुद्री उधाण व वाऱ्याचा जोर असल्याने ही पात समुद्रात बुडाली आणि चारही जण समुद्रात फेकले गेले. या चारही जणांनी नजीकच असलेला पद्मगड किल्ला पोहत गाठला. या घटनेची माहिती मिळाल्यावर काही स्थानिक मच्छिमारांनी दुसऱ्या नौकेच्या सहाय्याने त्यांना सुखरूप किनाºयावर आणले.सध्या मासेमारी बंदी कालावधी असताना मच्छिमारांची पात बुडाल्याची घटना समोर आल्याने मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या घटनेची माहिती कोणाला मिळू नये यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती.

या घटनेसंदर्भात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी घटना घडली असल्यास त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश परवाना अधिकारी खाडे यांना दिले.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग