शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : बहुजन क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:46 IST

कोरेगाव-भीमा येथील दंगलीस कारणीभूत असलेल्यांना पोलीस व राज्य शासनाकड़ून संरक्षण देऊन जातीय वैमनस्य निर्माण करणाऱ्या राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देबहुजन क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनचुकीच्या धोरणाविरोधात आंदोलन राज्यशासन जातीय वैमनस्य निर्माण करतेय....

सिंधुदुर्गनगरी : कोरेगाव-भीमा येथील दंगलीस कारणीभूत असलेल्यांना पोलीस व राज्य शासनाकड़ून संरक्षण देऊन जातीय वैमनस्य निर्माण करणाऱ्या राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आले. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीचे अ‍ॅड. एस. व्ही. कांबळे, व्ही. बी. जाधव, प्रसाद जळवी, चेतन जाधव, शैलेश कदम, मनोज जाधव, सचिन जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते.राज्य शासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.राज्यशासन जातीय वैमनस्य निर्माण करतेय....द्विशताब्दी वर्षानिमित्त १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा रणसंग्रामातील शहिदांना सलामी देण्यासाठी जमलेल्या जमावावर भ्याड हल्ला झाला होता. मात्र हल्ल्याला कारणीभूत असणाऱ्यांना पोलीस अटक करत नाहीत, उलट त्यांना संरक्षण दिले जात आहे.

शांततापूर्वक निषेधार्थ बंद पाळणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, कोंम्बिंग आॅपरेशनच्याद्वारे पोलीस व राज्य शासनातर्फे निरपराध तरुणांवर अटक सत्र चालविणे, या भ्याड हल्ल्यात बळी ठरलेल्या लोकांच्या तक्रारी पोलिसांकडून दाखल करून न घेणे तसेच या हल्ल्यास कारणीभूत असलेल्या व्यक्तींना राज्य शासन व पोलीस यंत्रणा संरक्षण देऊन जातीय वैमनस्य निर्माण करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदार