शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : माणगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा, एक लाखावर मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:16 IST

माणगाव येथे भर बाजारपेठेत सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल १ लाख ७ हजार ७२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या दहा जणांना जामिनावर सोडण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. जुगार खेळणाऱ्यांमध्ये माणगावातील काही प्रतिष्ठीत ग्रामस्थ असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देमाणगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा एक लाखावर मुद्देमाल हस्तगत

कुडाळ : माणगाव येथे भर बाजारपेठेत सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल १ लाख ७ हजार ७२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या दहा जणांना जामिनावर सोडण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. जुगार खेळणाऱ्यांमध्ये माणगावातील काही प्रतिष्ठीत ग्रामस्थ असल्याची चर्चा आहे.तालुक्यातील माणगाव परिसरात अवैध धंद्यांना जोर आला आहे. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी भर बाजारपेठेत लक्ष्मी बेकरीच्या जवळ सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. या कारवाईत दोन दुचाकी, दोन मोबाईल तसेच जुगार खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्यासह रोख रक्कम असे मिळून १ लाख ७ हजार ७२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकल्याने एकाही जुगाऱ्याला पळण्याची संधी मिळाली नाही. जुगार खेळणाऱ्यांमध्ये विनायक उर्फ ईनबा कुडतरकर (माणगाव), उमेश सखाराम भिसे (माणगाव), सुधीर केशव ताम्हाणेकर (गोठोस), अशोक वामन हळदणकर (माणगाव), सुनील वामन हळदणकर (माणगाव), विष्णू बाबुराव सुतार (माणगाव), सुभाष बाळाजी सावंत (माणगाव), काशिनाथ सुरेश घोगळे (वाडोस), गंगाराम यशवंत म्हाडगुत (वाडोस), तुकाराम रामचंद्र धुरी (माणगाव) यांचा समावेश आहे.

या दहा जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी सिध्दार्थ प्रभूतेंडोलकर यांनी तक्रार दिली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसCrimeगुन्हा