शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : निगुडेत नारळ बागेला आग, शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:07 IST

निगुडे-खांबाचा होळ याठिकाणी असलेल्या अजित गोविंद तुळसकर यांच्या नारळ बागेला दुपारी १:३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागून ३० झाडे जळून खाक झाली. यात तुळसकर यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देनिगुडेत नारळ बागेला आगशॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज

बांदा : निगुडे-खांबाचा होळ याठिकाणी असलेल्या अजित गोविंद तुळसकर यांच्या नारळ बागेला दुपारी १:३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागून ३० झाडे जळून खाक झाली. यात तुळसकर यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.खांबाचा होळ याठिकाणी अजित तुळसकर यांची मोठी बाग आहे. दुपारच्या सुमारास आग लागल्यामुळे कोणाच्या लक्षात आले नाही. लांबून आगीचा धूर दिसल्यामुळे आग लागल्याचे समजले. दुपारची वेळ, सोसाट्याचा वारा असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले. आगीत ३० नारळांची झाडे जळाली. यात सुमारे ५० हजारांचे नुकसान झाल्याचे समजते.तसेच ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी ईशा तुळसकर, चित्रेश शिरोडकर, आबा तुळसकर यांनी अतोनात प्रयत्न केले. घटनास्थळाची निगुडे ग्रामसेविका तन्वी गवस, उपसरपंच गुरुदास गवंडे, सुचिता मयेकर यांनी पाहाणी केली.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग