शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवलीत कोणाचीही दहशत खपवून घेणार नाही : संदेश पारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:42 IST

कणकवली शहरात कुणाचीही दहशत आम्ही खपवून घेणार नाही.पोलीसांनी या आरोपींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी केली.

ठळक मुद्देकणकवलीत कोणाचीही दहशत खपवून घेणार नाही : संदेश पारकर

कणकवली : कणकवली शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना हातात लाठ्या काठ्या घेऊन माझ्या घरासमोर मस्ती करण्याचा अधिकार कोणी दिला? ही कणकवलीची संस्कृती आहे का? गेले तीन दिवस मी कणकवलीच्या बाहेर होतो. घडलेल्या घटनेशी आमचा कोणताही संबंध नाही़.तरी देखील माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. हा पुर्वनियोजित प्लान होता. त्यामुळे शहरात कुणाचीही दहशत आम्ही खपवून घेणार नाही.पोलीसांनी या आरोपींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी केली.कणकवलीत घडलेल्या हाणामारीच्या घटनेनंतर पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक यांची संदेश पारकर यांनी भेट घेतली. यावेळी मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाजप तालुकाध्यक्ष संदेश पटेल,नगरसेवक रूपेश नार्वेकर, अनंत पिळणकर,संतोष पुजारे आदी भाजपा पदाधिकारी तसेच पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी उपस्थित होते.कणकवली शहर हे भालचंद्र महाराजांची आणि अप्पासाहेब पटवर्धनांची कर्मभूमि आहे. या भूमित कोणीही मस्ती करू नये. जर लाठ्या काठ्या घेऊन शिवीगाळ करून माझ्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असतील.तर आम्हीही गप्प बसणार नाही. परंतू कणकवलीत आम्हाला शांतता नांदवायची आहे.

कणकवलीतील जनतेला कुठलाही त्रास होता नये, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे पोलीसांनी या हल्लेखोरांचा बंदोबस्त करावा.त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमिचे रेकॉर्ड तपासावे, जे दोषी असतील त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी संदेश पारकर यांनी यावेळी पोलीसांकडे केली.ज्यावेळी या गुंडांनी माझ्या घरासमोर येऊन मस्ती केली़ त्यावेळी माजी वहिनी चक्कर येऊन खाली कोसळली.माझा भाऊ कन्हैया पारकर यालाही धक्काबुक्की केली.ही दहशत कणकवली शहरातील नागरिकांनी पाहिली आहे.

ज्यांचा संबंध नाही अशा लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या.या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा दहशत पसरविण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप संदेश पारकर यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Sandesh Parkarसंदेश पारकरsindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी