शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

सिंधुदुर्गातील बाजारपेठा २८ रोजी बंद ठेवणार, व्यापारी महासंघाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:39 IST

भारतीय बाजारपेठेत थेट परकीय गुंतवणुकी विरोधात शुक्रवारी २८ सप्टेंबरला भारत बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील बाजारपेठा देखील बंद यानिमित्त बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी कुडाळ येथे  दिली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील बाजारपेठा २८ रोजी बंद ठेवणार, व्यापारी महासंघाचा निर्णय भारतीय बाजारपेठेतील थेट परकीय गुंतवणुकीला विरोध

सिंधुदुर्ग : भारतीय बाजारपेठेत थेट परकीय गुंतवणुकी विरोधात शुक्रवारी २८ सप्टेंबरला भारत बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातीलबाजारपेठा देखील बंद यानिमित्त बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी कुडाळ येथे  दिली आहे. अखिल भारतीय किरकोळ व्यापारी फेडरेशनचे उपाध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.तायशेटे पुढे म्हणाले, २८ रोजी सिंधुदुर्गातील बाजारपेठ बंदला हॉटेल व्यावसायिक असोसिएशन, सुवर्णकार संघटना, केमीस्ट ड्रगिस्ट असोसिएशनने पाठींबा दिला आहे. या दिवशी वाहतूक व्यवस्था, पेट्रोलपंप सुरु राहणार आहेत.शुक्रवारी भरणारे आठवडा बाजार शनिवारी भरविण्याचा व्यापारी महासंघाने निर्णय घेतला आहे. परकीय थेट गुंतवणुकीमुळे भारतातील छोटे व्यापारी देशोधडीला लागणार आहेत. निवडणुकीपूर्वी परकीय गुंतवणुकीला विरोध करणाऱ्या मोदी सरकारचा परकीय गुंतवणुकीला पाठींबा का ? असा सवालही व्यापारी महासंघाने उपस्थित केला.सरकारच्या या निर्णयामुळे बेकारी वाढून भारतीय उत्पादक अडचणीत येणार आहेत. ग्राहकांना देखील भविष्यात याची झळ पोहचणार आहे, अशीही माहिती यावेळी तायशेटे यांनी  दिली.

टॅग्स :Strikeसंपsindhudurgसिंधुदुर्ग