शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ‘लुपीन’ची सामाजिक कार्यातून दिशा : कौशल्येंद्र सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 12:08 IST

भारतासारख्या प्रगत देशात सामाजिक उपक्रमाला जोडून लुपीन फाऊंडेशन करत असलेले कार्य अलौकिक असे आहे. त्याचे सर्व श्रेय हे देशबंधू गुप्ता यांना जाते. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले

ठळक मुद्देभविष्यात या कार्यात इफ्को फर्टिलायझर या कंपनीचा मदतीचा हात असेलयावेळी जिल्ह्यातील २२  समूह बचतगटांचा तसेच वेंगुर्ले-कुशेवाडा ग्रामपंचायत यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव

सिंधुदुर्ग : भारतासारख्या प्रगत देशात सामाजिक उपक्रमाला जोडून लुपीन फाऊंडेशन करत असलेले कार्य अलौकिक असे आहे. त्याचे सर्व श्रेय हे देशबंधू गुप्ता यांना जाते. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले.

भविष्यात या कार्यात इफ्को फर्टिलायझर या कंपनीचा मदतीचा हात असेल, असे आश्वासन आॅर्गनिक उत्पादन निर्मिती करणाºया इफ्को फर्टिलायझर कंपनीचे अध्यक्ष तथा उत्तर प्रदेश-रायबरेली संस्थानचे राजे कौशल्येंद्र सिंह यांनी दिले.लुपीन ह्युमन वेलफेअर असोसिएशन अँड रिसर्च फाऊंडेशन सिंधुदुर्गचा ३१ वा वर्धापन दिन येथील बॅ. नाथ पै सभागृहात साजरा करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष बबन साळगावकर, लुपीनचे व्यवस्थापक योगेश प्रभू, नाबार्डचे टी.डी.एम. अजय थोटे, बाळकृष्ण पांचाळ, माविम संचालिका सीमा गावडे, आनंद मेस्त्री, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, महेशकुमार चव्हाण आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात लुपीनचे कार्य योगेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे सुरु आहे.

त्याकाळी बचतगटाची संघटना स्थापन करताना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. या भागाचे तत्कालीन खासदार विद्यमान केंद्र्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी ही मेहनत घेतली. त्यामुळे जिल्ह्यात महिलांचे मोठे संघटन उभे राहिले. या भागात बॅ. नाथ पै, मधू दंडवते यांच्यानंतर सुरेश प्रभू यांचे नाव घ्यावे लागेल. बचतगटांच्या माध्यमातून मोठे व्यवसाय सुरू झाले तर रोजगाराची मोठी संधी निर्माण 

२२ बचतगट समुहांचा प्रमाणपत्र देवून गौरवयावेळी नाबार्डचे टीडीएम अजय थोटे यांनी लुपीन फाऊंडेशन व नाबार्ड गेली वीस वर्षे एकत्र काम करत आहेत. लाकडी खेळणी बनवण्याचा कारखाना, आंबोली घाटात स्प्रिंग शेड आदी प्रकल्पांसह महिलांसाठी अनेक योजना लुपीन फाऊंडेशन व नाबार्डच्या माध्यमातून राबवणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील २२  समूह बचतगटांचा तसेच वेंगुर्ले-कुशेवाडा ग्रामपंचायत यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.लुपीन ह्युमन वेलफेअर असोसिएशन अँड रिसर्च फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे उद्घाटन कौशल्येंद्र सिंह यांंच्या हस्ते झाले. यावेळी बबन साळगावकर, योगेश प्रभू, अजय थोटे, बाळकृष्ण पांचाळ, सीमा गावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Natakनाटकsindhudurgसिंधुदुर्ग