शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार, शेतकरीवर्ग भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 17:38 IST

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात बिंबट्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. सोनुर्ली येथील यशवंत गावकर यांच्या गोठ्यातील वासराला बिबट्याने ठार केले. भरवस्तीत शिरून बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देबिबट्याने भरवस्तीत शिरून वासराचा फडशा पाडल्याने खळबळ सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात बिंबट्यांनी घातला धुमाकूळ

तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात बिंबट्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. सोनुर्ली येथील यशवंत गावकर यांच्या गोठ्यातील वासराला बिबट्याने ठार केले. भरवस्तीत शिरून बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याने खळबळ उडाली आहे.वन्य प्राणी भक्ष्याच्या शोधार्थ भरवस्तीत घुसू लागल्याने शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील पाल, होडावडे गावात बिबट्याचा संचार वाढला आहे. ग्रामस्थांच्या पाळीव प्राण्यांचा फडशा पाडून बिबटे आपली भूक भागवत आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. सोनुर्ली परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात वासरे, गुरे यांचा बळी जात असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTigerवाघ