शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुुदुर्ग : मधुमेहदिनानिमित्त वैभववाडी, दोडामार्ग रुग्णालयात उपक्रमाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:45 IST

सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील १८ वर्षावरील व्यक्तींंनी आपण आपल्या उच्च रक्तदाब, शुगर,चाचणी तपासणी करून घ्यावी. तसेच २७ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ३२०९ लसीकरण सत्रात दिड लाख विद्यार्थ्यांना मोफत गोवर, रुबेला लसीकरण केले जाणार आहे .या कार्यक्रमाला जिल्हा वासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर यांनी केले.

ठळक मुद्देमधुमेहदिनानिमित्त वैभववाडी, दोडामार्ग रुग्णालयात उपक्रमाचा शुभारंभदीड लाख विद्यार्थ्यांना मोफत लसीकरण : धनंजय चाकुरकर

सिंधुुदुर्ग : जिल्ह्यात उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण लक्षात घेता, प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा रुग्णालय वैभववाडी, दोडामार्ग रुग्णालयात तपासणी उपचार सुरू केले आहेत. जिल्ह्यातील १८ वर्षावरील व्यक्तींंनी आपण आपल्या उच्च रक्तदाब, शुगर,चाचणी तपासणी करून घ्यावी. तसेच २७ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ३२०९ लसीकरण सत्रात दिड लाख विद्यार्थ्यांना मोफत गोवर, रुबेला लसीकरण केले जाणार आहे .या कार्यक्रमाला जिल्हा वासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर यांनी केले.डॉ. चाकोरकर म्हणाले उच्च रक्तदाबामुळे होणारे ह्दयविकारा सारखे आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी इंडियन हायपर टेंशन मँनेजमेंट इन्स्टिटयूट मार्फत राज्यात सातारा, सिंधुदुर्ग, वर्धा, आणि भंडारा जिल्ह्यामध्ये या उपक्रम करण्याचे निश्चित केले आहे. याच अनुशंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, दोडामार्ग, तालुक्यात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येत आहे.

जागतिक मधुमेह दिन, व बालदिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. तसेच उच्च रक्तदाबाची जाणीव २५ टक्के लोकांना असते व केवळ १० टक्के लोकांंचा रक्तदाब नियंत्रीत असतो. महाराष्ट्रात दर चार व्यक्तीपैकी एकास उच्च रक्तदाब आहे असा निकष व अंदाज आहे.दरम्यान या कार्यक्रमात उच्च रक्तदाबाचे निदान झालेल्या रुग्णांना नियमित उपचार देण्याचे निश्चित करुन औषधोपचार नियमितपणे पुरविले जाणार आहे .तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी लिहून दिलेली औषधे रुग्णांनंजवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना वितरीत करणार आहे व उच्च रक्तदाबाचे रुग्ण संख्या नियंत्रित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय आणि वैभववाडी ,दोडामार्ग , ग्रामीण रुग्णालय येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे टप्याटप्याने अन्य तालूक्यात ही या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. असे डॉ. चाकोरकर यांनी सांगितले.बालवयातही मधुमेह संख्या अधिकबालकांमधील मधुमेह संख्या अनुवंशिक प्रकाराने वाढते आहे. तर प्रमाण कमी करण्यासाठी तपासणी केली जात आहे. पालकांनी या मधुमेह तपासणी उपचार योग्य ठरणार आहे यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना बालवयातच मैदानी खेळ व व्यायामावर भर देणे गरजेचे आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :diabetesमधुमेहsindhudurgसिंधुदुर्ग