शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पीडित मुलीला दहा लाखाची मदत द्या, मनसेकडून मोर्चाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:44 IST

सिंधुदुर्ग तालुक्यातील मळगाव येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीला शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नियमाप्रमाणे दहा लाखांची मदत देण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवावा, अशा विविध मागण्यासंदर्भात ९ आॅक्टोबर रोजी मनसेच्यावतीने येथील पोलीस उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे पीडित मुलीला दहा लाखाची मदत द्यामनसेकडून मोर्चाचे आयोजन : वरिष्ठ नेते सहभागी होणार

सिंधुदुर्ग : तालुक्यातील मळगाव येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीला शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नियमाप्रमाणे दहा लाखांची मदत देण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवावा, अशा विविध मागण्यासंदर्भात ९ आॅक्टोबर रोजी मनसेच्यावतीने येथील पोलीस उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात मनसे नेते गिरीश सावंत, सरचिटणीस परशुराम उपरकर, उपाध्यक्ष स्नेहल जाधव व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा मोर्चा गवळी तीठा ते पोलीस उपविभागीय कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.

यावेळी ज्या लॉजवर ही घटना घडली त्याचे मालक व सर्व आरोपी यांना कडक शिक्षा होण्याकरता खटला फास्ट ट्रॅक वर घेण्यासाठी तज्ज्ञ वकील नेमणे तसेच पीडित मुलीला शासनाच्या महिला बालकल्याण विभागाकडून दहा लाखाची मदत देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी मनसे करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग